………….
#badlapurnews #badlapurcase #badlapur
माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय बदलापूरमध्ये. तिन ते 4 वर्षांच्या दोन मुलींवर त्या शिकत असलेल्या शाळेमध्येत बलाक्तार झालाय. घटना घडून झाल्यानंतर १२ तासानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होतो, स्थानिक आमदार या प्रकरणाची दखल घेत नाहीत, यामुळेच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्य होतोय. उद्या बदलापूर बंदची हाक देण्यात आलीय. ही सगळी घटना नेमकी कशी घडली, त्याचे पडसाद बदलापुरात कसे उमटले जाणून घेऊयात या व्हिडीओमध्ये.
🔴लॉग इन करा:
Follow us on :
Google News :
Facebook:
Instagram:
Twitter:
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.